रंर्ध' -
रौप्यमहोत्सव समृद्ध महाराष्ट्राच्या गौरवाचा!
१७ ,१८ ,१९ डिसेंबर २०२४

रौप्यमहोत्सव समृद्ध महाराष्ट्राच्या गौरवाचा

२४ वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची गाथा जगभर पोहोचवण्यासाठी रंगवर्धन समितीची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या महान इतिहासाची प्रेरणा घेऊन, रंगवर्धनने स्वाभिमानाने आणि प्रामाणिकपणे मराठी भाषा आणि मराठी परंपरांचा प्रचार व प्रसार केला आहे. आज, रंगवर्धन मराठी परंपरांचे उत्साहाने पालन करत आपल्या रौप्यमहोत्सवात पदार्पण करत आहे. संस्कृती, स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या आपल्या महाराष्ट्राने नेहमीच भारत देशाचे मार्गदर्शन केले आहे. आता रंगवर्धन एका नवीन संकल्पनेसोबत महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा आणि संस्कृतीचा सन्मान करत साजरा करत आहे,

॥'रौप्यमहोत्सव समृद्ध महाराष्ट्राच्या गौरवाचा' !!

ABOUT

hello

रंगवर्धन हे व्हीजेटीआय, मुंबईचे मराठी सांस्कृतिक रंगमंच आहे. हे एक मुक्त व्यासपीठ आहे जिथे फक्त मराठी राजभाषा व महाराष्ट्राची परंपरा टिकवले नाही जात तर मराठी संस्कृती टिकवणाऱ्यांच्या कलागुणांना वाव देखील दिला जातो . रंगवर्धन दर वर्षी नृत्याविष्कार, गाणे तराणे, कवडसा, युवा साहित्य संमेलन या सारख्या विविध स्पर्धा आयोजित करत असते .विद्यार्थ्यांना आपले कलाकुसर सादर करण्यासाठी रंगवर्धन हे एक उत्तम व्यासपीठ आहे.

view more

Sponsors

spons images
spons images
spons images
spons images
spons images
spons images
spons images
spons images
spons images
spons images
spons images
spons images